tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post8775462459272677105..comments2024-01-06T18:57:07.216+05:30Comments on दीपस्तंभ: दीपा महानवर सरProf. (Dr.) K.Y. Rajpurehttp://www.blogger.com/profile/14434060527621211869noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-5141195513942146812021-03-30T20:34:10.144+05:302021-03-30T20:34:10.144+05:30डॉ.राजपूरे,
प्रथम आपणास धन्यवाद देतो, खूप सुंदर ले...डॉ.राजपूरे,
प्रथम आपणास धन्यवाद देतो, खूप सुंदर लेख आहे, अगदी परत एकदा त्या जुन्या दिवसात घेवून गेलात आणि अगदी चित्रपट सारखा सोनेरी आठवणींना उजाळा देऊन गेलात.
आपण श्री. महानवर सराबद्दल जेवढे बोलू ते खूप कमीच आहे पण ऐक मात्र नमूद करेल की गरिबाचे कैवारी व डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य पुढे नेणारे खरे रयतेचे मायबाप.
मी माझे पदव्युत्तर शिक्षण फक्त आणि फक्त सरामुळे पूर्ण करू शकलो, रसायन शात्रात विद्यापिठात दुसरा व कॉलेज मधे पहिला असून सुदा मी पुढील शिक्षण केवळ गरिबीमुळे घेत नाही हे समजल्यावर सरांनी स्वतः कुलगरूंची भेट घेवून विद्यापिठात कमवा व शिका मधे प्रवेश दिला. आणि काय हवे होते या गरीब विद्यार्थ्याला.
सर स्वतः मला माझ्या लग्नात आशीर्वाद द्यायला आले होते ते मी माझे खूप मोठे भाग्य समजतो. असो,
ऐक मात्र नक्की सागेन असा निःस्वार्थी गुरू होणे नाही.
आदरणीय सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

परत एकदा डॉ.राजपूरे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही माझ्या सुवर्णआठवणींना उजाळा दिलात.

गोरख शेडगे
लोणंद कॉलेज पहिली बॅच १९८९गोरख शेडगेhttps://www.blogger.com/profile/02801336105622803055noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-42318949733547699082021-02-06T22:26:31.400+05:302021-02-06T22:26:31.400+05:30👌👌👌👌Anonymoushttps://www.blogger.com/profile/15177120260751439078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-8542319820453835142021-02-06T17:45:06.166+05:302021-02-06T17:45:06.166+05:30आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञतेची भावना खूपच सुंदर शब...आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञतेची भावना खूपच सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे. पुजनीय महानवर सरांचे आपल्या जीवनमध्ये येणे हाच सुवर्णकांचन योग वरला जो आजपर्यंतच्या तुझ्या यशस्वी वाटचालीस कारणीभूत ठरला.सरांची नीर-क्षीर दृष्टी व आपले निष्ठावंत शिष्याचे दर्शन यामधून होत आहे.
आपल्या गुरू-शिष्य जोडीस त्रिवार वंदन.Manisha Arbunehttps://www.blogger.com/profile/16891359320291549932noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-26540867205512710452021-02-06T09:27:01.528+05:302021-02-06T09:27:01.528+05:30Very nice words..heart touching storyVery nice words..heart touching storyAnonymoushttps://www.blogger.com/profile/10584866691379335046noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-71278770065321243062021-02-06T09:07:30.873+05:302021-02-06T09:07:30.873+05:30छान सर..
सन १९८९-९२ कालावधीत कै. श्री. महानवर सर, ...छान सर..
सन १९८९-९२ कालावधीत कै. श्री. महानवर सर, श्रीमती. वंदना नौकुडकर व आपणासारख्या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सायन्स कॉलेज लोणंद संस्थेला अल्पावधीत १००% अनुदानित होण्याचा बहुमान प्राप्त झाला.
आजही तत्कालीन सायन्स कॉलेज लोणंद हे शरदचंद्रजी पवार कॉलेज लोणंद या नावाने प्रशस्त इमारत व अद्ययावत सुविधांसह खंडाळा-फलटण-सासवड पंचक्रोशीतील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्यात दिपस्तंभासमान कार्यरत आहे.
आपले व सरांचे कार्यास त्रिवार सलाम. तसेच सरांचे पाचवे पुण्यस्मरणानिमित्त सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

श्री. बापुसाहेब शेळके, लोणंद
तालुका कृषि अधिकारी, कोरेगाव. जि. सातारा.
मोबा : ९४२३९६४००५Bapusaheb Shelkehttps://www.blogger.com/profile/15921095954273732596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-55313462411605354362021-02-06T07:11:58.624+05:302021-02-06T07:11:58.624+05:30सर.. आपल्याला गुरुजांनांबद्दल किती आदर आहे ते या ल...सर.. आपल्याला गुरुजांनांबद्दल किती आदर आहे ते या लेखातून दिसतं..@jinkyaMhttps://www.blogger.com/profile/14753045362679594498noreply@blogger.com