tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post6743156784518998377..comments2024-01-06T18:57:07.216+05:30Comments on दीपस्तंभ: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०Prof. (Dr.) K.Y. Rajpurehttp://www.blogger.com/profile/14434060527621211869noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-74943441463947998822021-12-24T21:26:59.402+05:302021-12-24T21:26:59.402+05:30या धोरणात कुठेतरी 10 वी चे महत्व एक चाळण कमी केलेल...या धोरणात कुठेतरी 10 वी चे महत्व एक चाळण कमी केलेली आहे. पुन्हा वर ढकलण्याची परंपरा जशी 5 ते 9 आहे. तशी ती 11 वी पर्यंत वाढेल.
हळूहळू लहान 14 वयातच त्या मुलाला काय आवडते, असे निवड क्षम शैक्षणिक धोरण राबवले तर अजुन ही फायद्याचे होईल.
गुणवत्ता वाढण्यासाठी अभ्यासक्रम ही एकसारखा व दर्जेदार असावा, सध्याचा असा वाटत नाही.
प्राथमिक शैक्षणिक अवस्था फार वाईट आहे. मुलांना बेसिक वाचन ,लिखाण या बरोबर गणित सायन्स व इंग्लिश सारखे विषय पहिली पडून करून ही गुणवत्ता वाढताना दिसत नाही.
धोरण वरिष्ठ शिक्षणासाठी योग्य आहे. पण यात गुणवान मुले इतर यांना एकाच मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. Umesh Vavarehttps://www.blogger.com/profile/14238194027520490022noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-8401086281547343492020-12-06T20:59:17.677+05:302020-12-06T20:59:17.677+05:30राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अतिशय सविस्तर व स्पष्...राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अतिशय सविस्तर व स्पष्ट करणारा हा लेख आपण सादर केलेला आहे. शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने आहे हे लक्षात येत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होईल तेच आता पाहणे गरजेचे आहे. त्या मधील काही त्रुटी व त्यांचे निवारण देखील विशद झालेले आहेत. या सगळ्या बाबी अतिशय ओघवत्या भाषेत सांगितल्याबद्दल आपले आभार..... GAJANAN DAHOTREhttps://www.blogger.com/profile/01225512076473317922noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-74971586484562533042020-11-22T15:10:34.172+05:302020-11-22T15:10:34.172+05:30 ज्ञानातून सकस झालेल्या विचारांना जर सकारात्मक... ज्ञानातून सकस झालेल्या विचारांना जर सकारात्मकतेचे ध्येय मिळाले तरच निर्माण होणारी कृती अजरामर ठरते.याच कसोटीवर खऱ्या अर्थाने आपला हा लेख उतरला आहे.
संशोधक वृत्ती हीच खरी प्रगतीची पहिली पायरी आहे त्या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किती महत्वपूर्ण आहे हे आपण आपल्या विचारातून खूपच सकारात्मकतेने प्रस्तुत केले आहे.
खूपच सुंदर, सर्वसमावेशक, नवीन शैक्षणिक धोरणातील नाविण्यता, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतची आव्हाने, त्याचे होणारे फायदे, त्याचे महत्त्व, अंमलबजावणी अशा अनेक विध मुद्द्यांचा घोषवारा आणि इतरही विविध विषयांना स्पर्श करत अतिशय मार्मिक शब्दांमध्ये हा लेख शब्दबद्ध केलेला आहे.
उत्कृष्टरित्या सादर केलेला हा लेखन प्रपंच नक्कीच सर्वांना फायदेशीर ठरेल.Manisha Arbunehttps://www.blogger.com/profile/16891359320291549932noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-32495416306452148962020-11-21T21:28:57.267+05:302020-11-21T21:28:57.267+05:30सर, तुम्ही "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०"...
सर, तुम्ही "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" या विषयावरती खुपच सुंदर लेख लिहला आहे. अतिशय सोप्या व संर्मपक भाषेत, उच्च शैक्षणिक धोरणाविषयीचे सखोल विचार मांडले आहेत. उच्च शिक्षणातील आव्हाने व त्यावरील उपाय या दोन्ही गोष्टीचा उहापोह मार्माक शब्दात प्रगट केला आहे. संशोधनावर आधारित उच्च शिक्षण कसे घेता येईल,यावरही सुंदर शब्दात प्रकाशझोत टाकला आहे. एकुणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कसे आहे, या विषयाचे संपुर्ण स्केलेटणच सुंदर शब्दांत गुंफले आहे.....
विजय मोहितेhttps://www.blogger.com/profile/16311614652917370122noreply@blogger.com