tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post4987315188174200474..comments2024-01-06T18:57:07.216+05:30Comments on दीपस्तंभ: अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सरProf. (Dr.) K.Y. Rajpurehttp://www.blogger.com/profile/14434060527621211869noreply@blogger.comBlogger43125tag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-4074540650507967112022-03-24T20:02:53.031+05:302022-03-24T20:02:53.031+05:30We are proud of you and your accomplishments😊All ...We are proud of you and your accomplishments😊All the best for your next adventures Aniket sir🎊💐Dhanashree Babarhttps://www.blogger.com/profile/17605636441352314850noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-72416811668587592032021-04-28T18:41:24.531+05:302021-04-28T18:41:24.531+05:30"एका जिद्दीचा प्रवास" याच शब्दात वर्णन ..."एका जिद्दीचा प्रवास" याच शब्दात वर्णन करता येईल, आणि असे लिखाण अशी माणसे ,त्यांचे कर्तृत्व विद्यार्थ्यानसमोर येणे फार गरजेचे आहे. शिक्षणासाठी शारीरिक , मानसिक कष्ट तर आहेतच ,पण यात महत्त्वाची वाटतेय ती भावनिक बुद्धिमत्ता. कारण परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी जे "जगणं"आहे ते तर आहेच पण आपल्यामुळे दुसर्यांना म्हणजे त्यात त्यांचे वडील हि येतात, कोणता त्रास नको आपला बोजा त्यांच्यावर नको ,यासाठी आपला जमेल तेव्हडा खर्च उचलण्यासाठी प्रसंगी जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे कदाचित आपल्या शरीराला न झेपेल अशी मजुरी करणे, अशी माणसे फार कमी असतात पण जरी संख्येने अशी माणसे कमी असली तरी ती खरच " दीपस्तंभा"सारखी असतात,त्यांचा प्रकाश ते दुरपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे पोहचवता त आणि मार्गदर्शन करतात. अश्या व्यक्ती केवळ समाजालाच नाही तर देशालासुद्धा कर्तृत्त्व दायी ठरतात यात शंका नाही.
"आपल्या जिद्दीला सलाम" सर.
Asst.prof.sanyogita sasane,S.B.KeerLaw College,Ratnagiri
Sanyogita Sasanehttps://www.blogger.com/profile/03642200679354763046noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-41135550943890966382021-04-28T18:41:23.565+05:302021-04-28T18:41:23.565+05:30"एका जिद्दीचा प्रवास" याच शब्दात वर्णन ..."एका जिद्दीचा प्रवास" याच शब्दात वर्णन करता येईल, आणि असे लिखाण अशी माणसे ,त्यांचे कर्तृत्व विद्यार्थ्यानसमोर येणे फार गरजेचे आहे. शिक्षणासाठी शारीरिक , मानसिक कष्ट तर आहेतच ,पण यात महत्त्वाची वाटतेय ती भावनिक बुद्धिमत्ता. कारण परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी जे "जगणं"आहे ते तर आहेच पण आपल्यामुळे दुसर्यांना म्हणजे त्यात त्यांचे वडील हि येतात, कोणता त्रास नको आपला बोजा त्यांच्यावर नको ,यासाठी आपला जमेल तेव्हडा खर्च उचलण्यासाठी प्रसंगी जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे कदाचित आपल्या शरीराला न झेपेल अशी मजुरी करणे, अशी माणसे फार कमी असतात पण जरी संख्येने अशी माणसे कमी असली तरी ती खरच " दीपस्तंभा"सारखी असतात,त्यांचा प्रकाश ते दुरपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे पोहचवता त आणि मार्गदर्शन करतात. अश्या व्यक्ती केवळ समाजालाच नाही तर देशालासुद्धा कर्तृत्त्व दायी ठरतात यात शंका नाही.
"आपल्या जिद्दीला सलाम" सर.
Asst.prof.sanyogita sasane,S.B.KeerLaw College,Ratnagiri
Sanyogita Sasanehttps://www.blogger.com/profile/03642200679354763046noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-80104822172350594432021-04-12T12:23:30.143+05:302021-04-12T12:23:30.143+05:30Excellent Words Use For Exhaustive,Versatile Perso...Excellent Words Use For Exhaustive,Versatile Personality....We all are lucky Person because Rajpure Sir is our Teacher.....& I am Part of this SHIVAJI UNIVERSITY.@mitydhobalehttps://www.blogger.com/profile/14580407667046675377noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-23068090830992943542020-12-18T07:48:04.763+05:302020-12-18T07:48:04.763+05:30नमस्कार अतिशय सुंदर, वास्तव, प्रेरणादायी लेखन व सर...नमस्कार अतिशय सुंदर, वास्तव, प्रेरणादायी लेखन व सरांच्या व्यक्तीमत्वाला उलगडा करणारे लेखन. वाचल्यानंतर 'तेथे कर माझे जुळती' हे प्रत्यक्षात घडते. धन्यवाद grdahotrehttps://www.blogger.com/profile/15105052338488671327noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-19615565066165028942020-10-27T09:34:40.471+05:302020-10-27T09:34:40.471+05:30Inspirational words Sir 🙏💐Inspirational words Sir 🙏💐Santosh Bhagnurehttps://www.blogger.com/profile/15515382912105433702noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-66276053694411980402020-07-07T17:38:34.517+05:302020-07-07T17:38:34.517+05:30👌👌 Nice👌👌 NiceAnonymoushttps://www.blogger.com/profile/05603830622017938289noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-63566412536973991802020-07-07T15:23:58.297+05:302020-07-07T15:23:58.297+05:30अनिकेत,खुपच छान लिखाण शैली आहे.खुपच सखोल माहिती सं...अनिकेत,खुपच छान लिखाण शैली आहे.खुपच सखोल माहिती संकलित केली आहे.तुमचे केशव सर आमचे काॅलज जीवनातील वर्ग बंधु आहेत. त्यांनाच्या विषयी असे गौरवास्पद लेख वाचुन आम्हाला अभिमान वाटतो.
धन्यवाद.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/13147164823351018706noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-51512551506167457642020-07-05T19:51:19.062+05:302020-07-05T19:51:19.062+05:30खुप छान शब्दांत सरांची जीवनशैली लिहिली आहे.
आमचे...खुप छान शब्दांत सरांची जीवनशैली लिहिली आहे.
आमचे मोठे बंधू अनिकेत भोसले आपल्या लेखनीत धार आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/03096348711437788686noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-69420002390067269142020-07-05T17:41:35.624+05:302020-07-05T17:41:35.624+05:30It's very much inspirational.Sir's journey...It's very much inspirational.Sir's journey is very much inspiring to all of us. And Writer putted it very nicely and effectively. Have u bright journey ahead to both of u.....Wish u all the best....I m very much lucky that I got chance to read this blog.....mrunalhttps://www.blogger.com/profile/13686298555515671057noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-22100131982885493022020-06-24T15:22:36.752+05:302020-06-24T15:22:36.752+05:30Bravo my dear friend..... Wish you a happy and bri...Bravo my dear friend..... Wish you a happy and bright future Anonymoushttps://www.blogger.com/profile/10893784018245983983noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-40439977963089548682020-06-24T10:05:48.600+05:302020-06-24T10:05:48.600+05:30Inspiring Life JourneyInspiring Life JourneyAnonymoushttps://www.blogger.com/profile/01598713663666870405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-85417391257980485082020-06-23T23:47:45.932+05:302020-06-23T23:47:45.932+05:30Very great achivement,i am eyewitness of U.Very great achivement,i am eyewitness of U.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04637168261193436471noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-86154982237072278872020-06-23T22:30:52.851+05:302020-06-23T22:30:52.851+05:30Vikas MatheVikas MatheAnonymoushttps://www.blogger.com/profile/08957223164684270443noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-23271591684725436422020-06-23T22:30:26.626+05:302020-06-23T22:30:26.626+05:30Very nicely written article by Aniket. Very inspir...Very nicely written article by Aniket. Very inspiring article for the students taking education in dicmondous circumstances.

Very good!!!Anonymoushttps://www.blogger.com/profile/08957223164684270443noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-47669317437747012712020-06-23T21:41:09.998+05:302020-06-23T21:41:09.998+05:30Inspirational...Inspirational...Prashant Shindehttps://www.blogger.com/profile/13693532150010482743noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-78422293167198635392020-06-23T15:38:06.167+05:302020-06-23T15:38:06.167+05:30सुंदर शब्दांकन आहे. आजच्या तरुणाईला मार्गदर्शक आहे...सुंदर शब्दांकन आहे. आजच्या तरुणाईला मार्गदर्शक आहे. हा लेख वाचताना खूप छान वाटलं.Dr D Haranathhttps://www.blogger.com/profile/05928583310350708123noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-18133883373557132872020-06-23T14:05:29.500+05:302020-06-23T14:05:29.500+05:30अप्रतिम! अतिशय सुंदर आणि सुरेख शब्दांत सर, आपला जी...अप्रतिम! अतिशय सुंदर आणि सुरेख शब्दांत सर, आपला जीवनपट उलगडला आहे. तुमचा आज पर्यंतचा प्रवास खरोखरच स्तुत्य, संघर्षमय व प्रेरणादायी आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तुमचे मार्गदर्शन आम्हालाही एम. एस. सी. आणि पी. एच. डी. दरम्यान लाभले. येणाऱ्या पिढीला आपला हा जीवनप्रवास नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
-डॉ. सचिन पवार, सोलापूर. (राजपुरे सरांचा एम. एस. सी.चा विद्यार्थी, सद्या, द. कोरियास्थित विद्यापीठात संशोधनकार्यरत) sachinhttps://www.blogger.com/profile/17930217199076523254noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-22738726137199596512020-06-23T02:21:29.604+05:302020-06-23T02:21:29.604+05:30Sir
Phone
Karto
Dolyat
Pani
Ale
Ahe
Yours
Prashant...Sir
Phone
Karto
Dolyat
Pani
Ale
Ahe
Yours
Prashant JadhavAnonymoushttps://www.blogger.com/profile/01644165945239916957noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-37903742615792596352020-06-22T22:58:16.355+05:302020-06-22T22:58:16.355+05:30डॉ.केशव नावा प्रमाणे आपले दैदिप्यमान यश, यशा मागील...डॉ.केशव नावा प्रमाणे आपले दैदिप्यमान यश, यशा मागील अपार मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी, आज्ञाधारक पणा, आर्थिक,मानसिक,सामाजिक,बौधिक,कौटुंबिक, परिस्थितीवर येणाऱ्या अडचणीवर मात करून आपल्या समोर असे चौरंगी, बहुआयामी व्यक्तिमत्व दिसते,कमळाची उपमा दिली तरी कमी पडेल....! शिक्षकरूपी परीस, आदर्शपुत्र, अशाप्रकारे आपल्या सर्वासमोर प्रेरणा ठरेल असे व्यक्ततीमत्व,वटवृक्षाप्रमाणे बनले आहे. त्याचबरोबर आई, वडिल, भाऊ, बहिण, मुलं, पत्नी, मित्र, व समाज याची जाणीव असणारे केशव यांच्या जीवनात सुख समृद्धी व आनंदी जीवन ,यश प्राप्ती मिळोत हि ईश्वर चरणी प्रार्थना ...����������
अनिकेत आपण सरांचे जीवनपट विस्तृत मांडला त्या बद्दल आपले कौतुक व आभार ������Ravindra anpathttps://www.blogger.com/profile/04097434079325260120noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-68826867572206342642020-06-22T22:50:32.213+05:302020-06-22T22:50:32.213+05:30Keshav Congratulations Mitra. Hats of your saccrif...Keshav Congratulations Mitra. Hats of your saccrification and dedication through out your life.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03005038110646233129noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-14048831675012943092020-06-22T22:14:47.067+05:302020-06-22T22:14:47.067+05:30राजपूरे सर खुप प्रेरणादायी जीवन प्रवास आहे, निश्च...राजपूरे सर खुप प्रेरणादायी जीवन प्रवास आहे, निश्चित हा लेख सर्वांना मार्गदर्शक ठरेल. मला खुप अभिमान वाटतो की तुमचा एम एससी मध्ये सहवास लाभला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. 🙏🙏💐💐
जनार्धन बाबर, खारघर, नवी मुंबई Anonymoushttps://www.blogger.com/profile/00503284874366079953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-75741468820525604282020-06-22T22:13:02.129+05:302020-06-22T22:13:02.129+05:30माझा एक चांगला मित्र आहे एवढया मोठया जबाबदाऱ्या तो...माझा एक चांगला मित्र आहे एवढया मोठया जबाबदाऱ्या तो उत्तम प्रकारे सांभाळून अनेक मुलं त्यांना त्यांच्या पायावर उभे करत आहे ,मी आवर्जून माझ्या इतर विद्यार्थी व मित्रांना सांगत असतो , भोसले सरांनी त्यांचा जीवन पट सुंदर पद्धतीने मांडला त्यांचेही आभार Deepak Nalawadehttps://www.blogger.com/profile/17162192049235571090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-14150929924261459182020-06-22T21:15:13.534+05:302020-06-22T21:15:13.534+05:30केशव अतिशय सुंदर आणि वस्तुस्थितीजन्य लेखन आहे तुझ्...केशव अतिशय सुंदर आणि वस्तुस्थितीजन्य लेखन आहे तुझ्या आयुष्याचा पूर्ण जीवनपट समोर उभा राहिला मनामध्ये बरेच भावकल्लोळ निर्माण करणारे लिखाण आहे माणसाचे आयुष्य कुठून सुरू होईल आणि तो कुठे पोहोचेल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणी एखाद्याला कमजोर दिन समजू नये हेही लक्षात येते पूर्ण लेख वाचण्यासाठी जवळजवळ 50 मिनिटे लागली पण काहीतरी मनाला भावणारे वाचण्यास मिळाले तेपण काल्पनिक नव्हे तर खरेखुरे जीवन आपल्या सर्वांचा प्रवास थोड्याफार फरकाने सारखाच आहे पण हे नक्की तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आयुष्यात यश नक्की प्राप्त होते तुझ्या या जिद्दीला प्रवासाला आणि यशाला मनपुर्वक नमस्कार अजून यशवंत किर्तीवन्त हो नाहीतर तू ज्ञानवंत आहेसच ���������� खूप छान आणि सूंदर लेखन तुझ्या विद्यार्थ्याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच त्यालाही आशीर्वाद त्याला माझ्या शुभेच्छा कळव ��������प्रा. शशिकांत मुळीकhttps://www.blogger.com/profile/15349385342215725386noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3716242925425034183.post-78356236421263502062020-06-22T21:04:22.995+05:302020-06-22T21:04:22.995+05:30अनिकेत राजपूरे सरांचा अप्रतिम प्रवास लिहिलास तुमचे...अनिकेत राजपूरे सरांचा अप्रतिम प्रवास लिहिलास तुमचे अभिनंदन तसा मी सातारचा राजपूरे सरांच्या एक बॅच सिनिअर परंतू सरांच्या चेहऱ्यावर परिस्थीती कधी दिसली नाही नेहमी आनंदी विनोदी खेळकर हेच मी आज पर्यन्त पाहीले तुम्हाला व राजपूरे सरांना पुढील कार्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
प्रा डॉ सतिश गंगावणेAnonymoushttps://www.blogger.com/profile/13503867116351944586noreply@blogger.com